आजचे पंचांग 30 जुलै 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

मंगळवार ३० जुलै २०२४, भारतीय सौर ८ श्रावण शके १९४६, आषाढ कृष्ण दशमी सायं. ४-४४ पर्यंत, चंद्रनक्षत्र: कृत्तिका सकाळी १०-२२ पर्यंत, चंद्रराशी: वृषभ, सूर्यनक्षत्र: पुष्य

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति श्रवण ०८, शक संवत १९४६, आषाढ कृष्ण दशमी, मंगळवार, विक्रम संवत २०८१ सौर श्रवण मास प्रविष्टे १५, मुहर्रम २३, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ३० जुलै २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षा ऋत. राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, दशमी तिथी संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ.

कृतिका नक्षत्र सकाळी १० वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ, वृद्धी योग दुपारी ३ वाजून ५६ मिनिटांपर्यंत त्यानंतर ध्रुव योग प्रारंभ, विष्टी करण संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र वृषभ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-१६
  • सूर्यास्त: सायं. ७-१४
  • चंद्रोदय: उत्तररात्री २-०७
  • चंद्रास्त: दुपारी २-५८

  • पूर्ण भरती: सकाळी ७-५८ पाण्याची उंची ३.६० मीटर, सायं. ६-५६ पाण्याची उंची ३.२४ मीटर
  • पूर्ण ओहोटी: दुपारी १-४८ पाण्याची उंची २.४० मीटर, उत्तररात्री २-०१ पाण्याची उंची १.२० मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १८ मिनिटे ते ५ वाजेपर्यंत.विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४३ मिनिटांपासून ते ३ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १३ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३४ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी १० वाजून ४६ मिनिटांपासून ते १२ वाजून २७ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ पहाटे ३ वाजून साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून २४ मिनिटांपासून ते ९ वाजून १८ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी ५ वाजून ४२ मिनिटांपासून ते ४ वाजून ४४ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय – ओम गौरी शंकराय नमः मंत्राचा दोन वेळा (दोन माळा) जप करा
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

30 july daily panchang30 जुलै दिनविशेष30 जुलै पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांग
Comments (0)
Add Comment