बुधवार ३१ जुलै २०२४, भारतीय सौर ९ श्रावण शके १९४६, आषाढ कृष्ण एकादशी दुपारी ३-५५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: रोहिणी सकाळी १०-१२ पर्यंत, चंद्रराशी: वृषभ रात्री १०-१५ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पुष्य
एकादशी तिथी दुपारी ३ वाजून ५६ मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ, रोहीणी नक्षत्रसकाळी १० वाजून १३ मिनिटांपर्यंत त्यानंतर मृगशिरा नक्षत्र प्रारंभ, ध्रुव योग दुपारी २ वाजून १४ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्याघात योग, बालव करण दुपारी ३ वाजून ५६ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतील करण प्रारंभ, चंद्र रात्री १० वाजून १६ मिनिटांपर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-१७
- सूर्यास्त: सायं. ७-१३
- चंद्रोदय: उत्तररात्री ३-०२
- चंद्रास्त: सायं. ४-००
- पूर्ण भरती: सकाळी ९-१८ पाण्याची उंची ३.७५ मीटर, रात्री ८-४० पाण्याची उंची ३.१६ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे २-०१ पाण्याची उंची १.२० मीटर, दुपारी ३-०९ पाण्याची उंची २.३२ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १८ मिनिटे ते ५ वाजेपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपासून ते ३ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १३ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३४ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून २३ मिनिटांपासून ते ९ वाजून ५ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ ते १२ वाजून ५४ मिनिटांर्यंत
आजचा उपाय – भगवान विष्णु यांना तुळशीच्या मंजिऱ्या अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)