गुरुवार १ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर १० श्रावण शके १९४६, आषाढ कृष्ण द्वादशी दुपारी ३-२८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मृग सकाळी १०-२३ पर्यंत, चंद्रराशी: मिथुन, सूर्यनक्षत्र: पुष्य
मृगशिरा नक्षत्र सकाळी १० वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर आद्रा नक्षत्र प्रारंभ, व्याघात योग दुपारी १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत त्यानंतर हर्षण योग प्रारंभ, तैतील करण दुपारी साडे वाजेपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र मिथुन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-१७
- सूर्यास्त: सायं. ७-१३
- चंद्रोदय: पहाटे ३-०२
- चंद्रास्त: सायं. ४-५९
- पूर्ण भरती: सकाळी १०-१६ पाण्याची उंची ३.९६ मीटर, रात्री ९-५७ पाण्याची उंची ३.३० मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ३-११ पाण्याची उंची १.०९ मीटर, सायं. ४-१७ पाण्याची उंची २.१२ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १९ मिनिटे ते ५ वाजून १ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपासून ते ३ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १२ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३३ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ४२ मिनिटांपासून ते ७ वाजून २३ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे तीन वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून १२ मिनिटांपासून ते ११ वाजून ६ मिनिटांपर्यंत त्यानंतर दुपारी ३ वाजून २८ मिनिटांपासून ते साडे चार वाजेपर्यंत.
आजचा उपाय – चण्याच्या डाळीत गुळ घालून ते गायीला खायला द्या.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)