Breaking News 1st August 2024: वाचा गुरुवार १ ऑगस्ट २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Nandurbar News : तिखोरा पुलावरील सर्वच वाहनांची वाहतूक १ ऑगस्ट पासून बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाहतूक वळवली

दोन दिवसांपूर्वी तडे पडलेल्या शहादा तालुक्यातील तिखोरा पुलावरील सर्वच वाहनांची वाहतूक १ ऑगस्टपासून बंद करण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष धनंजय गोगटे यांनी त्या संदर्भात आदेश दिला आहे. त्यामुळे आता खेतिया, शिरपूर आणि धुळेकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहतूक कुकरमुंडा, नंदुरबार, दोंडाईचा मार्गे वळवण्यात आली आहे. तर प्रकाशाकडून शहादाकडे येणाऱ्या लहान वाहनांची वाहतूक प्रकाशा, काथर्दे, कलसाडी, पिंगाणे पुलावरून कुकडेल मार्गे शहादा करण्यात आली आहे.

Source link

Breaking Newsbreaking news in marathibreaking news todaydawood shaikhindia breaking newsmaharashtra breaking newsMaharashtra news todayMarathi Breaking Newsnavi mumbai crimeuran murderVidhan Sabha Elections 2024yashashree shinde murder caseआजच्या ताज्या बातम्याउरण तरुणी हत्याकांडताज्या बातम्यानवी मुंबई हत्या प्रकरणब्रेकिंग न्यूज मराठीमराठी बातम्यामुंबई न्यूजयशश्री शिंदेलाइव्ह अपडेट्स
Comments (0)
Add Comment