शनिवार ३ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर १२ श्रावण शके १९४६, आषाढ कृष्ण चतुर्दशी दुपारी ३-५० पर्यंत, चंद्रनक्षत्र: पुनर्वसू सकाळी ११-५८ पर्यंत, चंद्रराशी: कर्क, सूर्यनक्षत्र: आश्लेषा
चतुर्दशी तिथी दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर अमावस्या तिथी प्रारंभ. पुनर्वसु नक्षत्र सकाळी ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र प्रारंभ, वज्र योग सकाळी ११ वाजून १ मिनिटांपर्यंत त्यानंतर सिद्धी योग प्रारंभ, शकुनि करण दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर नाग करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कर्क राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-१८
- सूर्यास्त: सायं. ७-१२
- चंद्रोदय: पहाटे ४-५९
- चंद्रास्त: सायं. ६-४१
- पूर्ण भरती: सकाळी ११-४७ पाण्याची उंची ४.२८ मीटर, रात्री ११-३७ पाण्याची उंची ३.६६ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-५८ पाण्याची उंची ०.८२ मीटर, सायं. ५-५२ पाण्याची उंची १.७० मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १९ मिनिटे ते ५ वाजून २ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपासून ते ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १० मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून २४ मिनिटांपासून ते ९ वाजून ५ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून ४४ मिनिटांपासून ते ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत त्यानंतर सकाळी ६ वाजून ३८ मिनिटांपासून ते ७ वाजून ३१ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – काळे तिळ पाण्यात घालून त्याद्वारे महादेवावर अभिषेक करा (आचार्य कृष्णदत्त शर्मा)