आजचे पंचांग 4 ऑगस्ट 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

रविवार ४ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर १३ श्रावण शके १९४६, आषाढ अमावास्या सायं. ४-४२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पुष्य दुपारी १-२५ पर्यंत, चंद्रराशी: कर्क, सूर्यनक्षत्र: आश्लेषा

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति श्रवण १३, शक संवत १९४६, आषाढ कृष्ण अमावस्या, रविवार, विक्रम संवत २०८१ सौर श्रवण मास प्रविष्टे २०, मुहर्रम २८, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ४ ऑगस्ट २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षा ऋत. राहुकाळ सायंकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत. अमावस्या तिथी सायंकाळी ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ

पुष्य नक्षत्र दुपारी १ वाजून २६ मिनिटांपर्यंत त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ, सिद्धी योग सकाळी १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्यतिपात योग प्रारंभ, नाग करण सायंकाळी ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कर्क राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-१८
  • सूर्यास्त: सायं. ७-११
  • चंद्रोदय: पहाटे ५-५६
  • चंद्रास्त: सायं. ७-२४

  • पूर्ण भरती: दुपारी १२-२३ पाण्याची उंची ४.३५ मीटर, रात्री १२-१५ पाण्याची उंची ३.७९ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ५-३८ पाण्याची उंची ०.७५ मीटर, सायं. ६-२७ पाण्याची उंची १.५६ मीटर

  • दिनविशेष: दर्श अमावास्या, दीपपूजन, जागतिक फ्रेंडशिप डे

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २० मिनिटे ते ५ वाजून २ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपासून ते ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १० मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३१ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून ५ मिनिटांपासून ते १० वाजून ४६ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून २२ मिनिटांपासून ते ६ वाजून १६ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय – आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

4 august daily panchang4 ऑगस्ट दिनविशेष4 ऑगस्ट पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांग
Comments (0)
Add Comment