मंगळवार ६ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर १५ श्रावण शके १९४६, श्रावण शुक्ल द्वितीया सायं. ७-५१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मघा सायं. ५-४३ पर्यंत, चंद्रराशी: सिंह , सूर्यनक्षत्र: आश्लेषा
मघा नक्षत्र सायंकाळी ५ वाजून ४४ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, वरियान योग सकाळी ११ वाजेपर्यंत त्यानंतर परिधि योग प्रारंभ, बालव करण सकाळी ६ वाजून ५९ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ, चंद्र दिवस-रात्र सिंह राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-१८
- सूर्यास्त: सायं. ७-१०
- चंद्रोदय: सकाळी ७-४२
- चंद्रास्त: रात्री ८-३६
- पूर्ण भरती: दुपारी १-२५ पाण्याची उंची ४.३५ मीटर, उत्तररात्री १-२२ पाण्याची उंची ३.८७ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-३५ पाण्याची उंची ०.८२ मीटर, सायं. ७-२७ पाण्याची उंची १.३७ मीटर
- दिनविशेष: मंगळागौरी पूजन
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २१ मिनिटे ते ५ वाजून ३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४१ मिनिटांपासून ते ३ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ८ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २९ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी १० वाजून ४६ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून २७ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी तीन ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून २६ मिनिटांपासून ते ९ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर रात्री ११ वाजून २३ मिनिटांपासून ते रात्री १२ वाजून ६ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
बजरंगबली हनुमान यांना बुंदीचा नैवेद्य दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)