लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश काँग्रेसला उभारी देणारे ठरलं आहे. विधानसभा निहाय मतदान काँग्रेससाठी सुखावणार ठरलं. त्यामुळेच की काय विधानसभेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. बल्लारपूर,चंद्रपूर,चिमूर या विधानसभा क्षेत्रातून लढण्यास काँग्रेस कार्यकर्ते इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. हे आहेत प्रमुख दावेदार….
चंद्रपूर विधानसभा…
(१) सुधाकर अभोंरे ( मुबंई कार्यालय )
(२) अनिरुद्ध वनकर ( शहर कार्यालय )
(३) पवन आगदारी (कार्यालय शहर )
(४) प्रशांत रामटेके ( कार्यालय शहर )
(५) डाँनी संतावार (कार्यालय शहर )
(६) अनिल नगराडे (कार्यालय शहर )
(७) कुनाल राऊत (कार्यालय शहर )
(८) प्रविन पडवेकर (ग्रामीण कार्यालय)
(९) दिलीप कामडे ( ग्रामीण कार्यालय)
(१०) गौतम नागदेवे (शहर कार्यालय)
(११) अनुश्री दहेगावकर (ग्रामीण कार्यालय)
(१२ राजु झोडे (ग्रामीण कार्यालय)
(१३) राजेश अडूर (शहर कार्यालय)
(१४) अश्विनी खोब्रागडे (शहर कार्यालय)
(१५) महेश मेंडे (मुबंई कार्यालय)
(१६) संजय रत्नपारखी (शहर कार्यालय)
बल्लारपूर विधानसभा…
1) बंडू धोतरे
2) संतोश रावत
3)अभिसाशा गावतुरे
4) घनशाम मुलचंदानी
5) राजु झोडे
6) संजय घाटे
7) विश्वास झाडे
8) नंदु नागरकर
व इतर
वरोरा विधानसभा..
(१) पुरुषोत्तम सातपुते
(२) चेतन कुटेमाटे
(३) अनिल धानोरकर
(४) शेख सौदागर
(५) राजु चिकटे
(६) नम्रता ठेमस्कर
(७) दिनेश चोखारे
व इतर
चिमुर विधानसभा….
(१) सतिश वारजुरकर
(२) धनराज मुंगले
(३) दिगांबर गिरपुडे
(४) पंजावराव गावंडे
(५) जांबुळे
व इतर
ब्रम्हपुरी आणि राजुरा विधानसभा जागांसाठी एकही अर्ज आलेला नाही