Maharashtra Breaking News: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

Mahesh Manjrekar: शोचा होस्ट बदलला तरी महेश मांजरेकरच का आहेत मराठी सिनेइंडस्ट्रीचे ‘बिग बॉस’

अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर आज त्यांचा ६६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. महेश यांना सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडूनही खूप शुभेच्छा मिळत असल्याचे पाहायला मिळते. बिग बॉस मराठी सुरू झाल्यापासून प्रेक्षकांना मांजरेकर यांची प्रकर्षाने आठवण येतेय. कारण यंदाच्या बिग बॉसचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्या ऐवजी रितेश देशमुख करत आहे. त्यामुळे कुठेतरी मांजरेकरांच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

Source link

maharashtra breaking newsmaharashtra mumbai latest affairsMaharashtra Political Newstodays highlightsआजच्या ठळक घडामोडीमहाराष्ट्र ब्रेकिंग बातम्यामहाराष्ट्र मुंबई ताज्या घडामोडीमहाराष्ट्र राजकीय बातम्या
Comments (0)
Add Comment