सोमवार १९ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर २८ श्रावण शके १९४६, श्रावण पौर्णिमा रात्री ११-५५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: श्रवण सकाळी ८-१० पर्यंत, धनिष्ठा उत्तररात्री ५-४४ पर्यंत, चंद्रराशी: मकर सायं. ७-०७ पर्यंत, सूर्यनक्षत्र: मघा
श्रवण नक्षत्र सकाळी ८ वाजून १० मिनिटांपर्यंत त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र प्रारंभ, शोभन योग मध्यरात्री १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर अतिगंड योग प्रारंभ, विष्टी करण रात्री १ वाजून ३१ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत मकर राशीत त्यानंतर कुंभ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२२
- सूर्यास्त: सायं. ७-०२
- चंद्रोदय: सायं. ७-००
- चंद्रास्त: पहाटे ५-३७
- पूर्ण भरती: सकाळी ११-४५ पाण्याची उंची ४.५१ मीटर, रात्री ११-५० पाण्याची उंची ४.१० मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-०१ पाण्याची उंची ०.४९ मीटर, सायं. ५-५० पाण्याची उंची १.३७ मीटर
- दिनविशेष: नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शिवपूजन शिवामूठ मूग, जागतिक छायाचित्रण दिन
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २५ मिनिटे ते ५ वाजून ९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३५ मिनिटांपासून ते ३ वाजून २७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ३ मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ५६ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ५२ मिनिटांपासून ते साडे सात वाजेपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते दुपारी १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वजून ५१ मिनिटांपासून ते १ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ पहाटे ५ वाजून ५३ मिनटांपासून ते १ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, पंचक काळ संध्याकाळी ७ वाजून दुसऱ्या दिवशी २० ऑगस्ट सकाळी ५ वाजून ५३ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
सर्वात आधी भगवान श्रीकृष्ण यांना राखी अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)