Maharashtra Breaking News : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

Randeep Hooda:कधी रेस्टॉरंटमध्ये काम तर कधी कारही केली साफ, बॉलिवूडमध्ये ओळख मिळाल्यावर जीवाची पर्वा न करता साकारली भूमिका

बॉलीवूडमध्ये बहुतांश कलाकारांना त्यांनी साकारलेल्या पात्रांमुळे बरीच प्रसिद्धी मिळते. अशात काही अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा. साहेब बीबी और गँगस्टर, सरबजीत, हायवे, सुलतान यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत ठसा उमटवणारा हरियाणाचा रणदीप हुड्डा हा तरुणाईमधला लाडका अक्शन हिरो आहे. रणदिपने आतापर्यंत त्याच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मग तो लीड रोलमध्ये असो किंवा साइड रोलमध्ये, त्याचे प्रत्येक पात्र स्वतःसाठी खास असते. अभिनेता २० ऑगस्ट रोजी त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्याच्यासंबधीत काही खास गोष्टी जाणून घेऊ…

Source link

maharashtra breaking newsmaharashtra latest political newsmaharashtra mumbai political newstoday highlightsआजच्या ठळक घडामोडीमहाराष्ट्र ताज्या घडामोडीमहाराष्ट्र ब्रेकिंग बातम्यामहाराष्ट्र मुंबई राजकीय बातम्या
Comments (0)
Add Comment