Badlapur School Girls Assault Parents Protest live update: बदलापुरातील संतापजनक घटनेनंतर पालकांचा संताप; आरोपींना फाशी देण्याची मागणी

घटनांचा राजकारणासाठी वापर- ठाकरे

देशाच्या अनेक भागांत अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत. मात्र, काही राज्यात अशा घटना घडल्या तर त्याचा राजकारणासाठी वापर केला जातो, असा नवा ट्रेंड सुरू झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Source link

Badlapur Parents Protest live updateBadlapur School Girls AssaultBadlapur School Girls Assault Parents Protestबदलापुरात अत्याचाराची घटनाबदलापुरात दोन चिमुकलींवर अत्याचारबदलापुरात संतप्त आंदोलनबदलापूर
Comments (0)
Add Comment