Maharashtra Breaking News : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

Ukraine Drone Attack: युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला, मॉस्कोला केले टार्गेट; रशियाचा मात्र उलट दावा

क्रेनने २०२२मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच रशियावर सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. मात्र, युक्रेनचे सर्व ड्रोन नष्ट केल्याचा दावा रशियन अधिकाऱ्यांनी बुधवारी केला. एका रात्रीत आम्ही युक्रेनचे ४५ ड्रोन नष्ट केले, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. मॉस्को परिसरावर घोंगावणारे ११ ड्रोन नष्ट करण्यात आले, तर ब्रायनस्क प्रदेशात २३, बेल्गोरोडमध्ये सहा, कलुगामध्ये तीन आणि कुर्स प्रदेशात दोन ड्रोन नष्ट करण्यात आले, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

Source link

Badlapur Newsmaharashtra latest newsmaharashtra top 10 newsMumbai Maharashtra Breaking Newsबदलापूर बातम्यामहाराष्ट्र टॉप १० न्यूजमहाराष्ट्र ताज्या घडामोडीमुंबई महाराष्ट्र ब्रेकिंग बातम्या
Comments (0)
Add Comment