शनिवार २४ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर २ भाद्रपद शके १९४६, श्रावण कृष्ण पंचमी सकाळी ७-५१ पर्यत, षष्ठी उत्तररात्री ५-३० पर्यंत, चंद्रनक्षत्र: अश्विनी सायं. ६-०५ पर्यंत, चंद्रराशी: मेष, सूर्यनक्षत्र: मघा
अश्विनी नक्षत्र सायंकाळी ६ वाजून ६ मिनिटांपर्यंत त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ, गंड योग सकाळी ६ वाजून ८ मिनिटांपर्यंत त्यानंतर वृद्धी योग प्रारंभ, तैतील करण सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र दिवस-रात्र मेष राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२३
- सूर्यास्त: सायं. ६-५८
- चंद्रोदय: रात्री १०-२८
- चंद्रास्त: सकाळी १०-४७
- पूर्ण भरती: पहाटे २-५२ पाण्याची उंची ४.४३ मीटर, दुपारी २-५६ पाण्याची उंची ४.३८ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ८-२८ पाण्याची उंची १.१७ मीटर, रात्री ९-०५ पाण्याची उंची ०.५८ मीटर
- दिनविशेष: श्रीटेंबेस्वामी जयंती, अश्वत्थ मारूती पूजन. भगवानबाबा जयंती भगवानगड
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २७ मिनिटे ते ५ वाजून ११ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३२ मिनिटांपासून ते ३ वाजून २४ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांपासून ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ५१ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून १३ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून ३२ मिनिटांपासून ९ वाजून ९ मिनिटांपर्यत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांपासून ते ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
आज हलषष्ठी असल्यामुळे दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे सेवन टाळा.
(आचार्य कृष्णदत्त)