Maharashtra Protest Live News: महाविकास आघाडीकडून बंद मागे, पण संपूर्ण राज्यात निषेध आंदोलन करणार; जाणून घ्या लाइव्ह अपडेट

उद्धव ठाकरे कुठे निषेध करणार?

उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोरील चौकात सकाळी ११ वाजता तोंडाला काळ्या फिती लावून बसणार आहे. यासाठी कोणी मनाई करु शकत नाही आणि मनाई केली तर जनतेचे न्यायालय आहे. भावना व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Source link

maha vikas aghadimaha vikas aghadi protest live updateNana PatoleSharad PawarUddhav Thackerayउद्धव ठाकरेबदलापूर अत्याचार प्रकरणमहाविकास आघाडी निषेध आंदोलनशरद पवार
Comments (0)
Add Comment