वडगावशेरीतील विकासकामांच्या भूमीपूजनाआधीच श्रेयवादाचे ग्रहण, आजी माजी आमदारांमध्ये जुंपली


Pune Jagdish Mulik vs Sunil Tingre: अवघ्या काही वेळातच पुण्यातल्या वडगावशेरी मतदारसंघातील तीनशे कोटींच्या विकास कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन पार पडणार आहे. पण त्याआधीच श्रेयवादावरुन वातावरण तापले आहे. रविवारी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी व्हायरल केलेल्या पोस्टरमुळे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यात वाद पेटला आहे.

Source link

ajit pawardevelopmental work in Wadgaonsherijagdish mulikPune WadgaonsheriSunil Tingreअजित पवारजगदीश मुळीकांचा आरोपपुणे वडगावशेरीतील भूमीपूजनवडगावशेरीतील विकासकामंसुनील टिंगेरेंचा प्रत्यारोप
Comments (0)
Add Comment