Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, पंतप्रधानांच्या हस्ते अनावरणानंतर ८ महिन्यात दुर्घटना


chhatrapati shivaji maharaj statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलं होतं. पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Source link

chhatrapati shivaji maharaj statueChhatrapati Shivaji Maharaj Statue in malvanmalvansindhudurg newsमालवणसिंधुदुर्ग बातमीसिंधुदुर्ग बातम्या
Comments (0)
Add Comment