आजचे पंचांग 28 ऑगस्ट 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

बुधवार २८ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर ६ भाद्रपद शके १९४६, श्रावण कृष्ण दशमी दुपारी १-१९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मृग दुपारी ३-५२ पर्यंत, चंद्रराशी: मिथुन, सूर्यनक्षत्र: मघा

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति श्रावण, शक संवत १९४६, श्रावण कृष्ण पक्ष, दशमी, बुधवार, विक्रम संवत २०८१ सौर श्रावण मास प्रविष्टे १३, सफर २२, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २८ ऑगस्ट २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋत. राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ

मृगशिरा नक्षत्र दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांपर्यंत त्यानंतर आद्रा नक्षत्र प्रारंभ, वज्र योग सायंकाळी ७ वाजून १२ मिनिटांपर्यंत त्यानंतर सिद्धी योग प्रारंभ, वणिज करण दुपारी १ वाजून २७ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र मिथुन राशीत राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-२
  • सूर्यास्त: सायं. ६-५५
  • चंद्रोदय: उत्तररात्री १-५५
  • चंद्रास्त: दुपारी २-५४

  • पूर्ण भरती: सकाळी ७-४८ पाण्याची उंची ३.४४ मीटर, सायं. ६-४८ पाण्याची उंची २.८८ मीटर
  • पूर्ण ओहोटी: दुपारी २-०१ पाण्याची उंची २.४३ मीटर, उत्तररात्री १-५४ पाण्याची उंची १.४८ मीटर


आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २८ मिनिटे ते ५ वाजून १३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासून ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजल्यापासून १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ९ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ५७ मिनिटांपासून ते ७ वाजून ३३ मिनिटांपर्यत


आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ रात्री ११ वाजून २२ मिनिटांपासून ते १ वाजून १९ मिनिटांपर्यंत.


आजचा उपाय
आज गायीला हिरवा चारा खाऊ घाला आणि गणेश चालीसाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

28 august daily panchang28 ऑगस्ट दिनविशेष28 ऑगस्ट पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांग
Comments (0)
Add Comment