गुरुवार २९ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर ७ भाद्रपद शके १९४६, श्रावण कृष्ण एकादशी उत्तररात्री १-३७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आर्द्रा सायं. ४-३८ पर्यंत, चंद्रराशी: मिथुन, सूर्यनक्षत्र: मघा
आद्रा नक्षत्र सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र प्रारंभ, सिद्धी योग सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्यतिपात योग प्रारंभ, बव करण दुपारी १ वाजून २९ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र मिथुन राशीत राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२४
- सूर्यास्त: सायं. ६-५४
- चंद्रोदय: उत्तररात्री २-५३
- चंद्रास्त: दुपारी २-५०
- पूर्ण भरती: सकाळी ९-१३ पाण्याची उंची ३.५९ मीटर, रात्री ८-५९ पाण्याची उंची २.९६ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी ३-२७ पाण्याची उंची २.२२ मीटर, उत्तररात्री ३-०६ पाण्याची उंची १.३४ मीटर
- दिनविशेष: अजा एकादशी, बृहस्पती पूजन, राष्ट्रीय क्रीडा दिन
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २८ मिनिटे ते ५ वाजून १३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासून ते ३ वाजून २१ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजल्यापासून १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ४६ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ८ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ५७ मिनिटांपासून ते ७ वाजून ३३ मिनिटांपर्यत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून १४ मिनिटांपासून ते ११ वाजून ५ मिनिटांपर्यंत, त्यानंतर ३ वाजून २१ मिनिटांपासून ते ४ वाजून १२ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
भगवान विष्णु यांना चण्याची डाळ आणि हळकुंड अर्पण करावे.
(आचार्य कृष्णदत्त)