Nana Patole : राष्ट्रवादीच्या विभाजनाचा फायदा घ्या, नाना पटोलेंचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सल्ला


maharashtra election 2024 : आज पुण्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत नाना पटोले यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. या सल्ल्यावरून महाविकासआघाडीमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

Source link

mahavikas aghadinana patole batminana patole newsnana patole yanche vidhanनाना पटोले बातम्यानाना पटोलेंचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सल्लापुणे विधानसभा बातम्यामहाविकासआघाडीराष्ट्रवादीच्या विभाजनाचा फायदा घ्याविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment