Maharashtra Live News Today: वाचा गुरुवार ५ सप्टेंबर २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Buldhana Dam: खडकपूर्णा पेनटाकळी धरण काठोकाठ भरले, बुलढाणावासियांची पाण्याची चिंता मिटणार

बुलढाण्यातील मुसळधार पाऊस सुरु आहे. पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस सुरु असून धरण प्रकल्प काठोकाठ भरले आहेत. खडकपूर्णा धरणाचे १३ दरवाजे ०.३ तर मीटरने उघडले असून पेनटाकळी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे खडकपूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Source link

Breaking Bollywood News in MarathiBreaking Business NewsBreaking Newsbreaking news todayCM Eknath ShindeCongressDevendra Fadnavisindia breaking newsmaharashtra breaking newsraj thackeraySharad Pawartodays breaking news in marathiUddhav ThackerayVidhan Sabha Electionआजच्या ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूज मराठी
Comments (0)
Add Comment