Maharashtra Live News Today: वाचा शनिवार ७ सप्टेंबर २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Nandurbar Ganeshotsav: नंदुरबारमध्ये विघ्नहर्ता गणरायाचा जयघोष, नंदनगरीतील गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा आजही कायम

नंदुरबार जिल्ह्यात विघ्नहर्ता गणरायाचे आज ढोलताशांच्या गजरात स्वागत करुन विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. नंदनगरीतील गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा आजही जोपासण्यात येत असून मानाचे श्री दादा गणपती, श्री बाबा गणपती, श्री काका गणपती, श्री तात्या गणपती, श्री भाऊ गणपती, श्री मामा गणपती यांचीही विधीवत स्थापना कऱण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात ८६४ गणेशमंडळांकडून श्रींची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात जिल्हधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्यासह पोलिसांनी रुटमार्च केला आहे, जिल्ह्यातील उत्सव काळातील परिस्थितीवर पोलिसांचा वॉच असणार आहे.

Source link

Breaking Bollywood News in MarathiBreaking Business NewsBreaking Newsbreaking news todayCM Eknath ShindeCongressDevendra FadnavisGaneshotsavindia breaking newsmaharashtra breaking newsmanoj jarange patilraj thackeraySharad Pawartodays breaking news in marathiUddhav ThackerayVidhan Sabha Electionआजच्या ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूज मराठी
Comments (0)
Add Comment