Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स

डाव पलटी! भर सणसूदीत प्रिया ढाराढूर पंढरपूर, सायलीने हक्काच्या आईबाबांसोबत केली गणरायाची पूजा

ठरलं तर मग या मालिकेच्या आधीच्या भागात सुरुवातीला पूजेची सर्व तयारी झालेली असते. सुभेदारांच्या घरात बाप्पांचा आगमनही झालेलं असतं पण प्रिया मात्र गाढ झोप येत असते. आजच्या गणपतीच्या पूजेचा मान हा पूर्णा आजीने रविराज प्रतिमा आणि प्रियाला दिलेला असतो पण प्रिया काही उठायचं नाव घेत नसते. तितक्यात नागराज खुश होऊन घरी येतो पण सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात. प्रिया ने आदल्या दिवशी त्याला सांगितले असते किती सायलीला झोपेच्या गोळ्या देऊन पूजेच्या वेळी झोपवून ठेवणार आहे पण सायली तर जागी असते आणि तिथेच वावरत असते. स्वतः प्रिया मात्र तिथून गायब असते.

Source link

maharashtra breaking newsmumbai live newstoday highlightstoday top 10 newsआजच्या टॉप १० बातम्याआजच्या ठळक घडामोडीमहाराष्ट्र ब्रेकिंग बातम्यामुंबई लाईव्ह बातम्या
Comments (0)
Add Comment