गुरुवार १२ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर २१ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद शुक्ल नवमी रात्री ११-३२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मूळ रात्री ९-५१ पर्यंत, चंद्रराशी: धनू, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी
मूल नक्षत्र रात्री ९ वाजून ५३ मिनिटांपर्यंत त्यांनतर पूर्वाषाढानक्षत्र प्रारंभ, आयुष्मान योग रात्री १० वाजून ४१ मिनिटांपर्यंत त्यानंतर सौभाग्य योग प्रारंभ, बालव करण सकाळी ११ वाजून ४० मिनिटांपर्यत त्यानंतर तैतील करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र धनु राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२७
- सूर्यास्त: सायं. ६-४२
- चंद्रोदय: दुपारी २-१०
- चंद्रास्त: उत्तररात्री १-०८
- पूर्ण भरती: सकाळी ६-०१ पाण्याची उंची ३.१८ मीटर, साय. ५-०० पाण्याची उंची २.८३ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १२-१८ पाण्याची उंची २.६५ मीटर, रात्री १२-२४ पाण्याची उंची १.६० मीटर
- सण आणि व्रत: ज्येष्ठा गौरी विसर्जन रात्री ९-५१ पर्यंत, भागवत सप्ताहारंभ, दोरक धारण
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून ३२ मिनिटांपासून ते ५ वाजून १८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २१ मिनिटांपासून ते ३ वाजून ११ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५४ मिनिटांपासून ते १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून २९ मिनिटांपासून ६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ४ मिनिटांपासून ते ७ वाजून ३७ मिनिटांपर्यत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून १३ मिनिटांपासून ते ११ वाजून ०३ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी ३ वाजून ११ मिनिटांपासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत.
आजचा उपाय
केळीच्या झाडाला हळद आणि गुळ अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)