शनिवार १४ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर २३ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद शुक्ल एकादशी रात्री ८-४१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तराषाढा रात्री ८-३२ पर्यंत, चंद्रराशी: मकर, सूर्यनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी
एकादशी तिथी रात्री ८ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ, उत्तराषाढा नक्षत्र रात्री ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत त्यांनतर श्रवण नक्षत्र प्रारंभ, शौभन योग सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांपर्यंत त्यानंतर अतिगंड योग प्रारंभ, वणिज करण सकाळी ९ वाजून ३७ मिनिटांपर्यत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र मकर राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२७
- सूर्यास्त: सायं. ६-४१
- चंद्रोदय: दुपारी ३-५९
- चंद्रास्त: उत्तररात्री ३-१५
- पूर्ण भरती: सकाळी ९-१८ पाण्याची उंची ३.५९ मीटर, रात्री ९-०८ पाण्याची उंची ३.१० मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी ३-३१ पाण्याची उंची २.१९ मीटर, उत्तररात्री ३-०६ पाण्याची उंची १.१४ मीटर
- सण आणि व्रत : परिवर्तिनी एकादशी, पारसी अर्दिबेहस्त मासारंभ.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३३ मिनिटांपासून ते ५ वाजून १९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २० मिनिटांपासून ते ३ वाजून ९ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५३ मिनिटांपासून ते १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांपासून ६ वाजून ५० मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांपासून ते ९ वाजून ११ मिनिटांपर्यत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ६ वाजून ६ मिनिटांपासून ते ६ वाजून ५५ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ रात्री ९ वाजून ४१ मिनिटांपासून ते ८ वाजून ४१ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
गरजवंताला चांदी, तांदूळ किंवा दही दान करा.
(आचार्य कृष्णदत्त)