आजचे पंचांग 15 सप्टेंबर 2024: प्रदोष व्रत, तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

रविवार १५ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर २४ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद शुक्ल द्वादशी सायं. ६-१२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: श्रवण सायं. ६-४८ पर्यंत, चंद्रराशी: मकर उत्तररात्री ५-४३ पर्यंत, सूर्यनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति भाद्रपद २४, शक संवत १९४६, भाद्रपद शुक्ल द्वादशी, रविवार, विक्रम संवत २०८१ सौर भाद्रपद मास प्रविष्टे ३१, रब्बी उल्लावल ११, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १५ सप्टेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋत. राहुकाळ सकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत

द्वादशी तिथी सायंकाळी ६ वाजून १३ मिनिटांपर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ, श्रवण नक्षत्र संध्याकाळी ६ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यांनतर धनिष्ठा नक्षत्र प्रारंभ, अतिगंड योग दुपारी ३ वाजून १३ मिनिटांपर्यंत त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ, बव करण सकाळी ७ वाजून २८ मिनिटांपर्यत त्यानंतर तैतील करण प्रारंभ, चंद्र दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मकर राशीत त्यानंतर कुंभ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-२७
  • सूर्यास्त: सायं. ६-४०
  • चंद्रोदय: सायं. ४-४८
  • चंद्रास्त: पहाटे ३-१५

  • पूर्ण भरती: सकाळी १०-०१ पाण्याची उंची ३.९४ मीटर, रात्री १०-०२ पाण्याची उंची ३.५४ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ३-०६ पाण्याची उंची १.१४ मीटर, सायं. ४-०७ पाण्याची उंची १.७८ मीटर
  • सण आणि व्रत : प्रदोष, श्री वामन जयंती, श्रवणोपवास, अभियंता दिन

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३३ मिनिटांपासून ते ५ वाजून १९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १९ मिनिटांपासून ते ३ वाजून ९ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५३ मिनिटांपासून ते १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून २६ मिनिटांपासून ६ वाजून ४९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ६ मिनिटांपासून ते ७ वाजून ३८ मिनिटांपर्यत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ४ वाजून ४७ मिनिटांपासून ते ५ वाजून ३६ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
लाल चंदन आणि गुळ घालून सूर्याला अर्घ्य द्या.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

15 september daily panchang15 सप्टेंबर दिनविशेष15 सप्टेंबर पंचांग 2024 मराठीतpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगप्रदोष marathi panchang
Comments (0)
Add Comment