बुधवार १८ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर २७ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद पौर्णिमा सकाळी ८-०३ पर्यंत, कृष्ण प्रतिपदा उत्तररात्री ४-१९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्दा सकाळी ११-०० पर्यंत, चंद्रराशी: मीन, सूर्यनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, पौर्णिमा तिथी सकाळी ८ वाजून ५ मिनिटांपर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ, पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सकाळी ११ वाजेपर्यंत, त्यानंतर उत्तराभाद्रपदा नक्षत्र प्रारंभ, गंड योग रात्री ११ वाजून २९ मिनिटांपर्यंत त्यानंतर वृद्धी योग प्रारंभ, बव करण सकाळी ८ वाजून ५ मिनिटांपर्यत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र मीन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२८
- सूर्यास्त: सायं. ६-३७
- चंद्रोदय: सायं. ६-५७
- चंद्रास्त: सकाळी ६-२६
- पूर्ण भरती: सकाळी ११-५० पाण्याची उंची ४.७२ मीटर, रात्री १२-१९ पाण्याची उंची ४.६९ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-२७ पाण्याची उंची ०.४८ मीटर, सायं. ६-०१ पाण्याची उंची ०.४५ मीटर
- सण आणि व्रत : भागवत सप्ताह समाप्ती, महालयारंभ
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३४ मिनिटांपासून ते ५ वाजून २१ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १७ मिनिटांपासून ते ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५१ मिनिटांपासून ते १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून २१ मिनिटांपासून ६ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ७ मिनिटांपासून ते ७ वाजून ३९ मिनिटांपर्यत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून १२ मिनिटांपासून ते ११ वाजून १ मिनिटांपर्यंत. पंचक काळ सकाळी ६ वाजून ८ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी ५ वाजून १५ मिनिटांपर्यंत पूर्ण दिवस राहणार आहे.
आजचा उपाय
पितरांच्या नावाने तर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)