गुरुवार १९ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर २८ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद कृष्ण द्वितीया रात्री १२-४० पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा सकाळी ८-०३ पर्यंत, रेवती उत्तररात्री ५-१४ पर्यंत, चंद्रराशी: मीन उत्तररात्री ५-१४ पर्यंत, सूर्यनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी
द्वितीया तिथी रात्री १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ, उत्तर भाद्रपदा नक्षत्र सकाळी ८ वाजून ४ मिनिटांपर्यंत त्यानंतर रेवती नक्षत्र प्रारंभ, वृद्धी योग सायंकाळी ७ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर ध्रुव योग प्रारंभ, तैतिल करण दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र दुसऱ्या दिवशी ५ वाजून १५ मिनिटांपर्यंत मीन राशीत त्यानंतर मेष राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२८
- सूर्यास्त: सायं. ६-३६
- चंद्रोदय: सायं. ७-३८
- चंद्रास्त: सकाळी ७-२८
- पूर्ण भरती: दुपारी १२-२४ पाण्याची उंची ४.७८ मीटर, उत्तररात्री १-०३ पाण्याची उंची ४.८४ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-०८ पाण्याची उंची ०.५१ मीटर, सायं. ६-३९ पाण्याची उंची ०.१७ मीटर
- सण आणि व्रत : श्राद्ध द्वितीया तिथी, गंडमूल ८ वाजून ४ मिनिटांपासून, पंचक दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून १५ मिनिटांपर्यंत
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३४ मिनिटांपासून ते ५ वाजून २१ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १७ मिनिटांपासून ते ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५१ मिनिटांपासून ते १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून २१ मिनिटांपासून ६ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ८ मिनिटांपासून ते ७ वाजून ४० मिनिटांपर्यत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून १२ मिनिटांपासून ते ११ वाजून १ मिनिटांपर्यंत. पंचक काळ सकाळी ६ वाजून ८ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी ५ वाजून १५ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
श्वानाला पोळी तसेच गायीला चारा खावू घाला.
(आचार्य कृष्णदत्त)