मंगळवार २४ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर २ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण सप्तमी दुपारी १२-३८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मृग रात्री ९-५३ पर्यंत, चंद्रराशी: वृषभ सकाळी ९-५४ पर्यंत, सूर्यनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी
सप्तमी तिथी दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ, मृगशिरा नक्षत्र रात्री ९ वाजून ५४ मिनिटांपर्यंत त्यानंतर आद्रा नक्षत्र प्रारंभ, व्यतिपात योग मध्यरात्री १ वाजून २७ मिनिटांपर्यंत त्यानंतर वरियान योग प्रारंभ, बव करण दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ, चंद्र सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांपर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२९
- सूर्यास्त: सायं. ६-३२
- चंद्रोदय: रात्री ११-४८
- चंद्रास्त: दुपारी १२-४८
- पूर्ण भरती: पहाटे ४-१६ पाण्याची उंची ३.९१ मीटर, दुपारी ३-५९ पाण्याची उंची ३.३१ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी १०-१७ पाण्याची उंची २.१७ मीटर, रात्री १०-०३ पाण्याची उंची १.३३ मीटर
- सण आणि व्रत: अष्टमी श्राद्ध तिथी, कालाष्टमी, श्री महालक्ष्मी व्रत संपन्न,
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३५ मिनिटांपासून ते ५ वाजून २३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १३ मिनिटांपासून ते ३ वाजून २ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांपासून ६ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून २९ मिनिटांपासून ते ८ वाजेर्यत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी ८ वाजून ३५ मिनिटांपासून ९ वाजून २४ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
आज दोनवेळा रामरक्षा म्हणा.
(आचार्य कृष्णदत्त)