शुक्रवार २७ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ५ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण दशमी दुपारी १-१९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पुष्य उत्तररात्री १-१९ पर्यंत, चंद्रराशी: कर्क, सूर्यनक्षत्र: हस्त
पुष्य नक्षत्र मध्यरात्री १ वाजून २१ मिनिटांपर्यंत त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ, शिवयोग रात्री ११ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर सिद्धी योग प्रारंभ, विष्टी करण दुपारी १ वाजून २१ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कर्क राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३०
- सूर्यास्त सायं. ६-२९
- चंद्रोदय: उत्तररात्री २-४१
- चंद्रास्त: दुपारी ३-२३
- पूर्ण भरती: सकाळी ८-५० पाण्याची उंची ३.५४ मीटर, रात्री ९-०८ पाण्याची उंची २.९६ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी ३-२१ पाण्याची उंची २.०५ मीटर, उत्तररात्री २-५५ पाण्याची उंची १.५८ मीटर
- सण आणि व्रत: एकादशी श्राद्ध तिथी, जागतिक पर्यटन दिन
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३६ मिनिटांपासून ते ५ वाजून २४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १२ मिनिटांपासून ते ३ वाजेपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४८ मिनिटांपासून ते १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ११ मिनिटांपासून ६ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ४२ मिनिटांपासून ते ९ वाजून १२ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ३६ मिनिटांपासून ९ वाजून २४ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांपासून १ वाजून २४ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
कुमारीकांना फळे देवून लक्ष्मी चालीसाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)