आजचे पंचांग 30 सप्टेंबर 2024: सोमप्रदोष, त्रयोदशी श्राद्ध तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

सोमवार ३० सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ८ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण त्रयोदशी सायं. ७-०५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी अहोरात्र, चंद्रराशी: सिंह, सूर्यनक्षत्र: हस्त

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति शक संवत १९४६, भाद्रपद कृष्ण त्रयोदशी, सोमवार, विक्रम संवत २०८१, रब्बी उल्लावल २६, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ३० सप्टेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, शरद ऋत. राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत. त्रयोदशी तिथी सायंकाळी ७ वाजून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ
पूर्वा फाल्गनी नक्षत्र सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांपर्यंत, त्यानंतर उत्तर फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, शुभ योग मध्यरात्री १ वाजून १८ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुक्ल योग प्रारंभ, वणिज करण सायंकाळी ७ वाजून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र सिंह राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-३०
  • सूर्यास्त: सायं. ६-२७
  • चंद्रोदय: पहाटे ४-२३
  • चंद्रास्त: सायं. ५-१२

  • पूर्ण भरती: सकाळी १०-५० पाण्याची उंची ३.९९ मीटर, रात्री ११-०७ पाण्याची उंची ३.७५ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ४-२१ पाण्याची उंची १.२९ मीटर, सायं. ४-५६ पाण्याची उंची १.२९ मीटर
  • सण आणि व्रत: सोमप्रदोष, शिवरात्री, त्रयोदशी श्राद्ध


आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३७ मिनिटांपासून ते ५ वाजून २५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १० मिनिटांपासून ते २ वाजून ५७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४८ मिनिटांपासून ते १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ८ मिनिटांपासून ६ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून १३ मिनिटांपासून ते ७ वाजून ४२ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांपासून १ वाजून २२ मिनिटांपर्यंत. त्यानंतर २ वाजून ५७ मिनिटांपासून ते ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ संध्याकाळी ७ वाजून ६ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
शिवचालीसाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

30 september daily panchang30 सप्टेंबर दिनविशेष30 सप्टेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगत्रयोदशी श्राद्ध
Comments (0)
Add Comment