बुधवार २ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर १० आश्विन शके १९४६, भाद्रपद अमावास्या रात्री १२-१८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी दुपारी १२-२२ पर्यंत, चंद्रराशी: कन्या, सूर्यनक्षत्र: हस्त
उत्तरफाल्गनी नक्षत्र दुपारी १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत, त्यानंतर हस्त नक्षत्र प्रारंभ, ब्रह्म योग मध्यरात्री ३ वाजून २१ मिनिटांपर्यंत त्यानंतर ऐन्द्रे योग प्रारंभ, चतुष्पद करण सकाळी ११ वाजेपर्यंत त्यानंतर किस्तुघ्न करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र कन्या राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३१
- सूर्यास्त: सायं. ६-२५
- चंद्रोदय: पहाटे ५-५९
- चंद्रास्त: सायं. ६-१३
- पूर्ण भरती: सकाळी ११-४४ पाण्याची उंची ४.०६ मीटर, रात्री १२-०६ पाण्याची उंची ४.०९ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-२२ पाण्याची उंची १.२३ मीटर, सायं. ५-४४ पाण्याची उंची ०.८९ मीटर
- सण आणि व्रत: सर्वपित्री दर्श अमावास्या, गजछायायोग दुपारी १२-२२ ते सूर्यास्त, कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३८ मिनिटांपासून ते ५ वाजून २६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ९ मिनिटांपासून ते २ वाजून ५६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४६ मिनिटांपासून ते १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ६ मिनिटांपासून ६ वाजून ३० मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून १४ मिनिटांपासून ते ७ वाजून ४३ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांपासून ते १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
भोजन तयार करून पंचबली बाजूला काढून ठेवावा तसेच गाय,कावळा, श्वान, मांजर आणि ब्राह्मण यांना भोजन द्यावे.
(आचार्य कृष्णदत्त)