शुक्रवार ४ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर १२ आश्विन शके १९४६, आश्विन शुक्ल द्वितीया उत्तररात्री ५-३० पर्यंत, चंद्रनक्षत्र: चित्रा सायं. ६-३७ पर्यंत, चंद्रराशी: तूळ, सूर्यनक्षत्र: हस्त
चित्रा नक्षत्र सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, त्यानंतर स्वाती नक्षत्र प्रारंभ, वैधृती योग दुसऱ्या दिवशी ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ. वैधृति योग दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून २१ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्कुंभ योग प्रारंभ, बालव करण संध्याकाळी ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र तुळ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३१
- सूर्यास्त: सायं. ६-२३
- चंद्रोदय: सकाळी ७-३४
- चंद्रास्त: साय. ७-१७
- पूर्ण भरती: दुपारी १२-३१ पाण्याची उंची ४.०३ मीटर, उत्तररात्री १-०४ पाण्याची उंची ४.२८ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-१७ पाण्याची उंची १.३५ मीटर, सायं. ६-३२ पाण्याची उंची ०.६१ मीटर
- सण आणि व्रत: शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३८ मिनिटांपासून ते ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ७ मिनिटांपासून ते २ वाजून ५५ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४५ मिनिटांपासून ते १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटांपासून ६ वाजून २८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ९ वाजून १२ मिनिटांपासून ते १० वाजून ४१ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांपासून ते ९ वाजून २४ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून १ वाजून २० मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
माता ब्रह्मचारिणीला सफेद आणि पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त)