आजचे पंचांग 7 ऑक्टोबर 2024:ललिता पंचमी, तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

सोमवार ७ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर १५ आश्विन शके १९४६, आश्विन शुक्ल चतुर्थी सकाळी ९-४७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: अनुराधा उत्तररात्री २-२४ पर्यंत, चंद्रराशी: वृश्चिक, सूर्यनक्षत्र: हस्त

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति आश्विन ५, शक संवत १९४६, आश्विन शुद्ध पंचमी, सोमवार, विक्रम संवत २०८१, सौर आश्विन मास प्रविष्टे २२, रबी उल्सानी ०३, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ७ ऑक्टोबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, शरद ऋत. राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत. चतुर्थी तिथी सकाळी ९ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर पंचम तिथी प्रारंभ.
अनुराधा नक्षत्र मध्यरात्री २ वाजून २५ मिनिटांपर्यंत, त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र प्रारंभ, प्रीती योग सकाळी ६ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर आयुष्यमान योग प्रारंभ, विष्टी करण सकाळी ९ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र वृश्चिक राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-३२
  • सूर्यास्त: सायं. ६-२१
  • चंद्रोदय: सकाळी १०-०९
  • चंद्रास्त: रात्री ९-१५

  • पूर्ण भरती: दुपारी १-५४ पाण्याची उंची ३.६५ मीटर, उत्तररात्री २-४१ पाण्याची उंची ३.९८ मीटर
  • पूर्ण ओहोटी : सकाळी ७-४५ पाण्याची उंची १.८१ मीटर, सायं. ७-५० पाण्याची उंची ०.७८ मीटर
  • सण आणि व्रत: ललिता पंचमी

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३९ मिनिटांपासून ते ५ वाजून २८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ६ मिनिटांपासून ते २ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४४ मिनिटांपासून ते १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून १७ मिनिटांपासून ते ७ वाजून ४५ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे दहा ते दुपारी १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांपासून ते १ वाजून १९ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी ६ वाजून १७ मिनिटांपासून ते ९ वाजून ४७ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
देवी स्कंदमाताची विधीवत पूजा करून, केळीचा नैवेद्य दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

6 october daily panchang7 ऑक्टोबर दिनविशेष7 ऑक्टोबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगललिता पंचमी
Comments (0)
Add Comment