मंगळवार ८ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर १६ आश्विन शके १९४६, आश्विन शुक्ल पंचमी सकाळी ११-१७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: ज्येष्ठात उत्तररात्री ४-०७ पर्यंत, चंद्रराशी: वृश्चिक उत्तररात्री ४-०७ पर्यंत, सूर्यनक्षत्र: हस्त
ज्येष्ठा नक्षत्र दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ८ मिनिटांपर्यंत, त्यानंतर मुल नक्षत्र प्रारंभ, आयुष्मान योग सकाळी ६ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर सौभाग्य योग प्रारंभ, बालव करण सकाळी ११ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतील करण प्रारंभ, चंद्र दुसऱ्या दिवशी ४ वाजून ८ मिनिटांपर्यंत वृश्चिक राशीत त्यानंतर धनु राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३२
- सूर्यास्त: सायं. ६-२०
- चंद्रोदय: सकाळी ११-०५
- चंद्रास्त: रात्री १०-०४
- पूर्ण भरती: दुपारी २-२३ पाण्याची उंची ३.४५ मीटर, उत्तररात्री ३-२२ पाण्याची उंची ३.७४ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ८-२० पाण्याची उंची २.०२ मीटर, रात्री ८-२१ पाण्याची उंची १.०० मीटर
- सण आणि व्रत: त्र्यंबोली यात्रा करवीर, सौभाग्य योग, रवि योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३९ मिनिटांपासून ते ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५ मिनिटांपासून ते २ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४४ मिनिटांपासून ते १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ५९ मिनिटांपासून ते ६ वाजून २३ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ४१ मिनिटांपासून ते १२ वाजून ९ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ३८ मिनिटांपासून ते ९ वाजून २५ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
देवी कात्यायनी मातेची विधीवत पूजा करून, लवंग आणि कापूराची आहुती द्या.
(आचार्य कृष्णदत्त)