बुधवार ९ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर १७ आश्विन शके १९४६, आश्विन शुक्ल षष्ठी दुपरी १२-१३ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मूळ उत्तररात्री ५-१४ पर्यंत, चंद्रराशी: धनू, सूर्यनक्षत्र: हस्त
मूल नक्षत्र दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून १५ मिनिटांपर्यंत, त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र प्रारंभ, सौभाग्य योग सकाळी ६ वाजून ३७ मिनिटांपर्यंत त्यानंतर शोभन योग प्रारंभ, तैतील करण दुपारी १२ वाजून १५ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र धनु राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३२
- सूर्यास्त: सायं. ६-१९
- चंद्रोदय: दुपारी १२-०१
- चंद्रास्त: रात्री १०-५८
- पूर्ण भरती: पहाटे ३-२२ पाण्याची उंची ३.७४ मीटर, दुपारी २-५४ पाण्याची उंची ३.२२ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ९-०४ पाण्याची उंची २.२५ मीटर, रात्री ९-०१ पाण्याची उंची १.२६ मीटर
- सण आणि व्रत: सरस्वती आवाहन
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४० मिनिटांपासून ते ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५ मिनिटांपासून ते २ वाजून ५१ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४४ मिनिटांपासून ते १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ५८ मिनिटांपासून ते ६ वाजून २२ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ४६ मिनिटांपासून ते ९ वाजून १३ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी ११ वाजून ४५ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
कुमारिकांचा मानसन्मान करुन त्यांना मिठाई द्या.
(आचार्य कृष्णदत्त)