शनिवार १२ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर २० आश्विन शके १९४६, आश्विन शुक्ल नवमी सकाळी १०-५८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: श्रवण उत्तररात्री ४-२७ पर्यंत, चंद्रराशी: मकर, सूर्यनक्षत्र: चित्रा
श्रवण नक्षत्र दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २८ मिनिटांपर्यंत त्यानंतर घनिष्ठा नक्षत्र प्रारंभ, धृतीमान योग मध्यरात्री १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर शूल योग प्रारंभ, कौलव करण सकाळी १० वाजून ५९ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र मकर राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३३
- सूर्यास्त: सायं. ६-१७
- चंद्रोदय: दुपारी २-३८
- चंद्रास्त: उत्तररात्री २-०१
- पूर्ण भरती: सकाळी ७-१८ पाण्याची उंची ३.३८ मीटर, सायं. ७-३० पाण्याची उंची २.८५ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी २-०१ पाण्याची उंची २.३१ मीटर, उत्तररात्री १-३१ पाण्याची उंची १.५९ मीटर
- सण आणि व्रत: महानवमी, खंडेनवमी, नवरात्र समाप्त, विजयादशमी, दसरा, विजय मुहूर्त दुपारी २-२२ ते ३-०९, सरस्वती विसर्जन
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४१ मिनिटांपासून ते ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३ मिनिटांपासून ते २ वाजून ४९ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४३ मिनिटांपासून ते १२ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांपासून ते ६ वाजून १९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांपासून ते ९ वाजून १४ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी सहा ते साडे सात वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ६ वाजून २० मिनिटांपासून ते ७ वाजून ६ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
दसरा असल्यामुळे सुंदरकांड आणि रामचरितमानस पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)