शुक्रवार १८ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर २६ आश्विन शके १९४६, आश्विन कृष्ण प्रतिपदा दुपारी १-१५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: अश्विनी दुपारी १-२६ पर्यंत, चंद्रराशी: मेष, सूर्यनक्षत्र: चित्रा
अश्विनी नक्षत्र दुपारी १ वाजून २६ मिनिटांपर्यंत त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ, वज्र योग रात्री ९ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, त्यानंतर सिद्धी योग प्रारंभ, कौलव करण दुपारी १ वाजून १६ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र मेष राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३५
- सूर्यास्त: सायं. ६-१२
- चंद्रोदय: सायं. ६-५४
- चंद्रास्त: सकाळी ७-१३
- पूर्ण भरती: सकाळी ११-५५ पाण्याची उंची ४.५८ मीटर, रात्री १२-४९ पाण्याची उंची ५.०१ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-५४ पाण्याची उंची ०.९४ मीटर, सायं. ६-११ पाण्याची उंची ०.०९ मीटर
- सण आणि व्रत: बुधादित्य योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४३ मिनिटांपासून ते ५ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २ मिनिटांपासून ते २ वाजून ४६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४१ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४८ मिनिटांपासून ते ६ वाजून १३ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजून ३ मिनिटांपासून ते ९ वाजून ३० मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते ४ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ४१ मिनिटांपासून ते ९ वाजून २६ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
तुळशीजवळ तूपाचा दिवा प्रज्वलीत करा.
(आचार्य कृष्णदत्त)