रविवार २० ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर २८ आश्विन शके १९४६, आश्विन कृष्ण तृतीया सकाळी ६-४६ पर्यंत, चतुर्थी उत्तररात्री ४-१७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: कृत्तिका सकाळी ८-३१ पर्यंत, चंद्रराशी: वृषभ, सूर्यनक्षत्र: चित्रा
तृतीया तिथी सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ, कृतिका नक्षत्र सकाळी ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ, व्यतिपात योग दुपारी २ वाजून १२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर वरियान योग प्रारंभ, विष्टी करण सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र वृषभ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३६
- सूर्यास्त: सायं. ६-११
- चंद्रोदय: रात्री ८-३५
- चंद्रास्त: सकाळी ९-२७
- पूर्ण भरती: दुपारी १-१६ पाण्याची उंची ४.२८ मीटर, उत्तररात्री २-१८ पाण्याची उंची ४.७३ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ७-२२ पाण्याची उंची १.२७ मीटर, सायं. ७-२६ पाण्याची उंची ०.१२ मीटर
- सण आणि व्रत: संकष्ट चतुर्थी, करक चतुर्थी, करवा चौथ, दाशरथी चतुर्थी
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४४ मिनिटांपासून ते ५ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५९ मिनिटांपासून ते २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४१ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४६ मिनिटांपासून ते ६ वाजून ११ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ५० मिनिटांपासून ते ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडेचार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ४ वाजून १५ मिनिटांपासून ते ५ वाजून १ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी ६ वाजून २५ मिनिटांपासून ते ६ वाजून ४६ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
महादेव आणि माता पार्वतीची पूजा करावी.
(आचार्य कृष्णदत्त)