सोमवार २१ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर २९ आश्विन शके १९४६, आश्विन कृष्ण पंचमी उत्तररात्री २-२९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: रोहिणी सकाळी ६-४९ पर्यंत, मृग उत्तररात्री ५-५० पर्यंत, चंद्रराशी: वृषभ सायं. ६-१४ पर्यंत, सूर्यनक्षत्र: चित्रा
रोहिणी नक्षत्र सकाळी ६ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर मृगशिरा नक्षत्र प्रारंभ, वरियान योग सकाळी ११ वाजून ११ मिनिटांपर्यंत, त्यानंतर परिधी योग प्रारंभ, कौलव करण दुपारी ३ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३६
- सूर्यास्त: सायं. ६-१०
- चंद्रोदय: रात्री ९-३६
- चंद्रास्त: सकाळी १०-३३
- पूर्ण भरती: दुपारी २-०२ पाण्याची उंची ३.९८ मीटर, उत्तररात्री ३-०५ पाण्याची उंची ४.४१ मीटर
- पूर्ण ओहोटी : सकाळी ८-०८ पाण्याची उंची १.५४ मीटर, रात्री ८-०४ पाण्याची उंची ०.४९ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४४ मिनिटांपासून ते ५ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५९ मिनिटांपासून ते २ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४० मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपासून ते ६ वाजून ११ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून २५ मिनिटांपासून ते ७ वाजून ५० मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून २८ मिनिटांपासून ते १ वाजून १३ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
काळे तीळ मिश्रीत पाण्याने शिवशंकरावर अभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त)