आजचे पंचांग 22 ऑक्टोबर 2024: त्रिपुष्कर योग, रवि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

मंगळवार २२ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर ३० आश्विन शके १९४६, आश्विन कृष्ण षष्ठी उत्तररात्री १-२८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आर्द्रा उत्तररात्री ५-३८ पर्यंत, चंद्रराशी: मिथुन, सूर्यनक्षत्र: चित्रा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रीय मिति आश्विन ३० शक संवत १९४६, आश्विन कृष्ण षष्ठी, मंगळवार, विक्रम संवत २०८१, सौर आश्विन मास प्रविष्टे ६, रबी उल्सानी १८, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २२ ऑक्टोबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, शरद ऋत. राहुकाळ दुपारी ३ ते साडेचार वाजेपर्यंत

षष्ठी तिथी मध्यरात्री १ वाजून ३० मिनिटांपर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी प्रारंभ, आद्रा नक्षत्र दुसऱ्या दिवशी ५ वाजून ३९मिनिटांपर्यंत त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र प्रारंभ, परिधी योग सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांपर्यंत, त्यानंतर शिव योग प्रारंभ, गर करण दुपारी २ वाजेपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र मिथुन राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-३६
  • सूर्यास्त: सायं. ६-१०
  • चंद्रोदय: रात्री १०-३७
  • चंद्रास्त: सकाळी ११-३५

  • पूर्ण भरती: पहाटे ३-०५ पाण्याची उंची ४.४१ मीटर, दुपारी २-५२ पाण्याची उंची ३.६२ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ९-०२ पाण्याची उंची १.८३ मीटर, रात्री ८-४६ पाण्याची उंची ०.९८ मीटर
  • सण आणि व्रत : त्रिपुष्कर योग, रवि योग, हेमंत ऋतू प्रारंभ

आजचा शुभ मुहूर्त

ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४५ मिनिटांपासून ते ५ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त
दुपारी १ वाजून ५८ मिनिटांपासून ते २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४० मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटांपासून ते ६ वाजून १० मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ४० मिनिटांपासून ते १२ वाजून ५ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त

राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ,
सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांपासून ते ९ वाजून २७ मिनिटांपर्यंत. त्यानंतर सकाळी १० वाजून ४९ मिनिटांपासून ते ११ वाजून ४० मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ मध्यरात्री १ वाजून २८ मिनिटांपासून ते सकाळी ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
बजरंगबली हनुमान यांना तुळशीच हार अर्पण करून, मंगल स्तोत्राचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

22 October daily panchangmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?त्रिपुष्कर योग
Comments (0)
Add Comment