आजचे पंचांग 23 ऑक्टोबर 2024: शिव योग, सिद्ध योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

बुधवार २३ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर १ कार्तिक शके १९४६, आश्विन कृष्ण सप्तमी उत्तररात्री १-१८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पुनर्वसू उत्तररात्री ६-१५ पर्यंत, चंद्रराशी: मिथुन रात्री १२-०१ पर्यंत, सूर्यनक्षत्र: चित्रा रात्री १२-४१ पर्यंत

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति आश्विन २५ शक संवत १९४६, आश्विन कृष्ण सप्तमी, बुधवार, विक्रम संवत २०८१, सौर आश्विन मास प्रविष्टे ७, रबी उल्सानी १९, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २३ ऑक्टोबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, शरद ऋत. राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सप्तमी तिथी मध्यरात्री १ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ
पुनर्वसु नक्षत्र दुसऱ्या दिवशी ६ वाजून १६ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र प्रारंभ, शिवयोग ६ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, त्यानंतर सिद्ध योग प्रारंभ, विष्टी करण दुपारी १ वाजून २५ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटांपर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-३७
  • सूर्यास्त: सायं. ६-०९
  • चंद्रोदय: रात्री ११-३७
  • चंद्रास्त: दुपारी १२-३१

  • पूर्ण भरती: पहाटे ३-५७ पाण्याची उंची ४.०२ मीटर, दुपारी ३-४६ पाण्याची उंची ३.२२ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी १०-१९ पाण्याची उंची २.११ मीटर, रात्री ९-३९ पाण्याची उंची १.४८ मीटर
  • सण आणि व्रत : शिव योग, सिद्ध योग, सूर्याचा स्वाती नक्षत्र प्रवेश रात्री १२.४१, वाहन कोल्हा

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४५ मिनिटांपासून ते ५ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५८ मिनिटांपासून ते २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४० मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४३ मिनिटांपासून ते ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपासून ते ९ वाजून १६ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांपासून ते १२ वाजून २८ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी ६ वाजून २७ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून १७ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
गणपतीला २१ दुर्वा वाहून गणेश चालीसाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

23 october daily panchang23 ऑक्टोबर दिनविशेष23 ऑक्टोबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगशिव योग
Comments (0)
Add Comment