NCP First List: विधानसभेसाठी NCP दादा गटाची पहिली यादी जाहीर, कुणाला डच्चू? कुणाला संधी?

NCP Candidates First List Announced: विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये ३८ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

हायलाइट्स:

  • विधानसभेसाठी NCP दादा गटाची पहिली यादी जाहीर
  • कुणाला डच्चू? कुणाला संधी?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी पहिली यादी जाहीर

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. भाजप आणि शिवसेना महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाने त्यांचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. एकूण ३८ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महायुतीतून राष्ट्रवादी अजित पवार गटाने विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

३८ उमेदवारांची नावे

बारामती – अजित पवार
येवला – छगन भुजबळ
आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील
कागल – हसन मुश्रीफ
परळी – धनंजय मुंडे
दिंडोरी – नरहरी झिरवाळ
अहेरी – धर्मराव बाबा आत्राम
श्रीवर्धन – आदिती तटकरे
अमळनेर – अनिल भाईदास पाटील
उदगीर – संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
माजलगाव – प्रकाश दादा सोळंके
वाई – मकरंद पाटील
सिन्नर – माणिकराव कोकाटे
खेड आळंदी – दिलीप मोहिते
अहमदनगर शहर – संग्राम जगताप
इंदापूर – दत्तात्रय भरणे
अहमदपूर – बाबासाहेब पाटील
शहापूर – दौलत दरोडा
पिंपरी – अण्णा बनसोडे
कळवण – नितीन पवार
कोपरगाव – आशुतोष काळे
अकोले – डॉ. किरण लहामटे
बसमत – चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण – शेखर निकम
मावळ – सुनील शेळके
जुन्नर – अतुल बेनके
मोहोळ – यशवंत विठ्ठल माने
हडपसर – चेतन तुपे
देवळाली – सरोज आहिरे
चंदगड – राजेश पाटील
इगतपुरी – हिरामण खोसकर
तुमसर – राजू कारेमोरे
पुसद – इंद्रनील नाईक
अमरावती शहर -सुलभा खोडके
नवापुर – भरत गावित
पाथरी – निर्मला उत्तमराव विटेकर
मुंब्रा-कळवा – नजीब मुल्ला

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Ajit Pawar Newsassembly election ncp first list releasedncp ajit pawar breaking newsncp first list releasedअजित पवार बातम्याराष्ट्रवादी अजित पवार ब्रेकिंग बातम्याराष्ट्रवादी पहिली यादी जाहीरविधानसभा निवडणूक राष्ट्रवादी पहिली यादी जाहीर
Comments (0)
Add Comment