Today Panchang 25 October 2024 in Marathi: शुक्रवार २५ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर ३ कार्तिक शके १९४६, आश्विन कृष्ण नवमी उत्तररात्री ३-२२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पुष्य सकाळी ७-३९ पर्यंत, चंद्रराशी: कर्क, सूर्यनक्षत्र: स्वाती
नवमी तिथी मध्यरात्री ३ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ. पुष्य नक्षत्र सकाळी ७ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ, शुभ योग दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून २६ मिनिटांपर्यंत, त्यानंतर शुक्ल योग प्रारंभ, तैतील करण दुपारी २ वाजून ४१ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कर्क राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३७
- सूर्यास्त: सायं. ६-०८
- चंद्रोदय: उत्तररात्री १-२९
- चंद्रास्त: दुपारी २-०२
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-४४ पाण्याची उंची ३.५० मीटर, सायं. ७-१० पाण्याची उंची २.७६ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १-२८ पाण्याची उंची २.१६ मीटर, उत्तररात्री १-१५ पाण्याची उंची १.९७ मीटर
- सण आणि व्रत : गौरी योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४६ मिनिटांपासून ते ५ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५७ मिनिटांपासून ते २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४० मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४१ मिनिटांपासून ते ६ वाजून ८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपासून ते ९ वाजून १६ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांपासून ते ९ वाजून २८ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून २७ मिनिटांपासून ते १ वाजून १२ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
लक्ष्मी मातेला गुलाबाची फुले अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)