आजचे पंचांग 26 ऑक्टोबर 2024: शुक्ल योग, अनफा योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 26 October 2024 in Marathi: शनिवार २६ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर ४ कार्तिक शके १९४६, आश्विन कृष्ण दशमी उत्तररात्री ५-२३ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आश्लेषा सकाळी ९-४४ पर्यंत, चंद्रराशी: कर्क सकाळी ९-४४ पर्यंत, सूर्यनक्षत्र: स्वाती

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति आश्विन २८ शक संवत १९४६, आश्विन कृष्ण दशमी, शनिवार, विक्रम संवत २०८१, सौर आश्विन मास प्रविष्टे १०, रबी उल्सानी २२, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २६ ऑक्टोबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, शरद ऋत. राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, दशमी तिथी दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ.

आश्लेषा नक्षत्र सकाळी ९ वाजून ४६ मिनिटांपर्यंत त्यानंतर मघा नक्षत्र प्रारंभ, शक्ल योग दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ५७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर ब्रह्म योग प्रारंभ, वणिज करण सायंकाळी ४ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र सकाळी ९ वाजून ४६ मिनिटांपर्यंत कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत संचार करेल.


  • सूर्योदय: सकाळी ६-३८
  • सूर्यास्त: सायं. ६-०७
  • चंद्रोदय: उत्तररात्री २-२०
  • चंद्रास्त: दुपारी २-४०

  • पूर्ण भरती: सकाळी ८-०३ पाण्याची उंची ३.५३ मीटर, रात्री ८-५४ पाण्याची उंची ३.०२ मीटर
  • पूर्ण ओहोटी: दुपारी २-४९ पाण्याची उंची १.९५ मीटर, उत्तररात्री २-२३ पाण्याची उंची १.९१ मीटर
  • सण आणि व्रत : शुक्ल योग, अनफा योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४७ मिनिटांपासून ते ५ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५७ मिनिटांपासून ते २ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४० मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४१ मिनिटांपासून ते ६ वाजून ६ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपासून ते ९ वाजून १७ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ६ वाजून २९ मिनिटांपासून ते ७ वाजून १४ मिनिटांपर्यंत. भद्राकाळ संध्याकाळी ४ वाजून १९ मिनिटांपासून ते ५ वाजून २३ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
शनि देवाला तिळाच्या तेलाचा दिवा अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

26 october daily panchang26 ऑक्टोबर दिनविशेष26 ऑक्टोबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiअनफा योगआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांग
Comments (0)
Add Comment