Maharashtra Live News Today : शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

Murji Patel : ठाकरेंच्या उमेदवार ऋतुजा लटकेंविरोधात ‘कमळ’ नव्हे ‘धनुष्यबाण’; महायुतीचा उमेदवार ठरला

राज्यात गेल्या विधानसभेला भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणावर पाडापाडी झाल्याचे चित्र असताना, यावेळी मात्र कोणत्याही परिस्थिती महायुतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न दिसत आहे. प्रसंगी महायुतीमधील मित्रपक्षाचा तगडा उमेदवार असल्यास, त्याला आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देण्याकडेही कल दिसत आहे.

Source link

maha vikas aghadi listmaharashtra mumbai breaking newsMahayuti candidate Listtoday highlightstoday latest newsआजच्या ठळक घडामोडीआजच्या ताज्या बातम्यामहायुती उमेदवार यादीमहाराष्ट्र मुंबई ब्रेकिंग न्यूजमहाविकास आघाडी यादी
Comments (0)
Add Comment