आजचे पंचांग 28 ऑक्टोबर 2024: रमा एकादशी, गोवत्स द्वादशी, वसुबारस ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 28 October 2024 in Marathi: सोमवार २८ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर ६ कार्तिक शके १९४६, आश्विन कृष्ण एकादशी सकाळी ७-५० पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी दुपारी ३-२२ पर्यंत, चंद्रराशी: सिंह रात्री १०-०९ पर्यंत, सूर्यनक्षत्र: स्वाती

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति आश्विन ३० शक संवत १९४६, आश्विन कृष्ण एकादशी, सोमवार, विक्रम संवत २०८१, सौर आश्विन मास प्रविष्टे १२, रबी उल्सानी २४, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २८ ऑक्टोबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत

एकदशी तिथी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ, पूर्वाफाल्गुनी नक्षत्र दुपारी ३ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराफाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, ब्रह्म योग सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ, बालव करण सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतील करण प्रारंभ, चंद्र रात्री १० वाजून ११ मिनिटांपर्यंत सिंह राशीत त्यानंतर कन्या राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-३८
  • सूर्यास्त: सायं. ६-०६
  • चंद्रोदय: पहाटे ३-०८
  • चंद्रास्त: दुपारी ३-४५

  • पूर्ण भरती: सकाळी ९-३१ पाण्याची उंची ३.६९ मीटर, रात्री १०-१६ पाण्याची उंची ३.५७ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ३-११ पाण्याची उंची १.८२ मीटर, दुपारी ३-५० पाण्याची उंची १.४६ मीटर
  • सण आणि व्रत : रमा एकादशी, गोवत्स द्वादशी, वसुबारस

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४८ मिनिटांपासून ते ५ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५६ मिनिटांपासून ते २ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३९ मिनिटांपासून ते ६ वाजून ५ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी साडे सहा ते ७ वाजून ५४ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून २७ मिनिटांपासून ते १ वाजून ११ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी २ वाजून ४१ मिनिटांपासून ते ३ वाजून २५ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
भगवान विष्णु यांची पूजा करून तुळशीजवळ दिवा लावा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

28 october daily panchang28 ऑक्टोबर दिनविशेष28 ऑक्टोबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगवसुबारस
Comments (0)
Add Comment