Today Panchang 30 October 2024 in Marathi: बुधवार ३० ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर ८ कार्तिक शके १९४६, आश्विन कृष्ण त्रयोदशी दुपारी १-१५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: हस्त रात्री ९-४२ पर्यंत, चंद्रराशी: कन्या, सूर्यनक्षत्र: स्वाती
त्रयोदशी तिथी दुपारी १ वाजून १६ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ, हस्त नक्षत्र रात्री ९ वाजून ४४ मिनिटांपर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ, वैधृती योग सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांपर्यंत, त्यानंतर विष्कुंभ योग प्रारंभ, वणिज करण दुपारी १ वाजून १६ मिनिटांपर्यंत त्यानंतर शकुनी करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कन्या राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३९
- सूर्यास्त: सायं. ६-०५
- चंद्रोदय: पहाटे ४-४३
- चंद्रास्त: सायं. ४-४६
- पूर्ण भरती: सकाळी १०-३७ पाण्याची उंची ३.७८ मीटर, रात्री ११-१४ पाण्याची उंची ४.०३ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-२६ पाण्याची उंची १.७१ मीटर, सायं. ४-४२ पाण्याची उंची ०.९७ मीटर
- सण आणि व्रत : लक्ष्मी नारायण योग, शिवरात्री
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४९ मिनिटांपासून ते ५ वाजून ४० मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५५ मिनिटांपासून ते २ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३७ मिनिटांपासून ते ६ वाजून ३ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांपासून ते ७ वाजून ५४ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ४२ मिनिटांपासून ते १२ वाजून २७ मिनिटांपर्यंत. भद्राकाळ मध्यरात्री १ वाजून १५ मिनिटांपासून ते २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
बजरंगबली हनुमान यांना तुळशीचा हार अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)