आजचे पंचांग 5 नोव्हेंबर 2024: विनायक चतुर्थी, रवि योग, अतीगंड योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 5 November 2024 in Marathi: मंगळवार ५ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर १४ कार्तिक शके १९४६, कार्तिक शुक्ल चतुर्थी रात्री १२-१६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: ज्येष्ठा सकाळी ९-४४ पर्यंत, चंद्रराशी: वृश्चिक सकाळी ९-४४ पर्यंत, सूर्यनक्षत्र: स्वाती

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति कार्तिक ४, शक संवत १९४६, कार्तिक शुक्ल चतुर्थी, मंगळवार, विक्रम संवत २०८१, सौर कार्तिक मास प्रविष्टे २०, रबी उल्लावल ०२, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ५ नोव्हेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ दुपारी ३ ते साडेचरा वाजेपर्यंत. चतुर्थी तिथी मध्यरात्री १२ वाजून १७ मिनिटांपर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ
ज्येष्ठा नक्षत्र सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर मूल नक्षत्र प्रारंभ, अतिगंड योग सकाळी ११ वाजून २७ मिनिटांपर्यंत त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ, वणिज करण सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांपर्यंत वृश्चिक राशीत त्यानंतर धनु राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-४२
  • सूर्यास्त: सायं. ६-०२
  • चंद्रोदय: सकाळी ९-५६
  • चंद्रास्त: रात्री ८-५४
  • पूर्ण भरती: दुपारी १-३५ पाण्याची उंची ३.६२ मीटर, उत्तररात्री २-२७ पाण्याची उंची ४.१९ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ७-४२ पाण्याची उंची १.९० मीटर, सायं. ७-२७ पाण्याची उंची ०.७४ मीटर
  • सण आणि व्रत : विनायक चतुर्थी (अंगारक योग), दूर्वा गणपती व्रत, रवि योग, अतीगंड योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५२ मिनिटांपासून ते ५ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपासून ते २ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३३ मिनिटांपासून ते ५ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ४२ मिनिटांपासून ते १२ वाजून ५ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ४७ मिनिटांपासून ते ९ वाजून १० मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांपासून ते मध्यरात्री १२ वाजून १६ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
बजरंगबली हनुमान यांच्या समोर तुपाचा दिवा लावा आणि गोड नैवेद्य दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

5 november daily panchang5 नोव्हेंबर दिनविशेष5 नोव्हेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगविनायक चतुर्थी
Comments (0)
Add Comment