आजचे पंचांग 6 नोव्हेंबर 2024: पांडव पंचमी, सुकर्मा योग, रवि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 6 November 2024 in Marathi: बुधवार ६ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर १५ कार्तिक शके १९४६, कार्तिक शुक्ल पंचमी रात्री १२-४० पर्यंत, चंद्रनक्षत्र: मूळ सकाळी १०-५९ पर्यंत, चंद्रराशी: धनू, सूर्यनक्षत्र: स्वाती सकाळी ८-४५ पर्यंत

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति कार्तिक ५, शक संवत १९४६, कार्तिक शुक्ल पंचमी, बुधवार, विक्रम संवत २०८१, सौर कार्तिक मास प्रविष्टे २१, रबी उल्लावल ०३, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ६ नोव्हेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत. पंचमी तिथी मध्यरात्री १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर षष्ठी तिथी प्रारंभ
मूल नक्षत्र सकाळी ११ वाजेपर्यंत त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र प्रारंभ, सुकर्मा योग सकाळी १० वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर धृतिमान योग प्रारंभ, बव करण दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र धनु राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-४२
  • सूर्यास्त: सायं. ६-०२
  • चंद्रोदय: सकाळी १०-५२
  • चंद्रास्त: रात्री ९-५१

  • पूर्ण भरती: पहाटे २.२७ पाण्याची उंची ४.१९ मीटर, दुपारी २.१० पाण्याची उंची ३.४५ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ८.१९ पाण्याची उंची २.०५ मीटर, रात्री ८.०४ पाण्याची उंची ०.९७ मीटर
  • सण आणि व्रत : पांडव पंचमी, ज्ञान पंचमी, सौभाग्य पंचमी, सुकर्मा योग, रवि योग, सूर्य विशाखा नक्षत्रात सकाळी ८.४५

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५२ मिनिटांपासून ते ५ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपासून ते २ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३२ मिनिटांपासून ते ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ३७ मिनिटांपासून ते ७ वाजून ५९ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांपासून ते १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

6 november daily panchang6 नोव्हेंबर दिनविशेष6 नोव्हेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगपांडव पंचमी
Comments (0)
Add Comment